बायको नव-याला विचारते...
शंकर पार्वतीच्या फोटोत
"शंकर" ञिशुळा बरोबर उभा आहे.
विष्णू लक्ष्मीच्या फोटोत,
विष्णू चर्काबरोबर उभा आहे.
राम सिताच्या फोटोत,
राम पण धनुष्या बरोबर उभा आहे.
सर्व देव आपल्या बायकांबरोबर,
अस्ञ-शस्ञ घेऊन उभे आहेत.
पण फक्त,
राधा-कृष्णाच्या फोटोत कृष्ण बासरी
वाजवताना दिसतो. असे का ?
नव-याने मोठे मजेदार उत्तर दिले....
सर्व देव आप आपल्या बायकांबरोबर आहेत. पण फक्त,
"कृष्ण" आपल्या "गर्लर्फेंड बरोबर आहे.
म्हणून तो "मजेत" बासरी वाजवत उभा आहे .
बायको गार नवरा पसार....grin emoticon
शंकर पार्वतीच्या फोटोत
"शंकर" ञिशुळा बरोबर उभा आहे.
विष्णू लक्ष्मीच्या फोटोत,
विष्णू चर्काबरोबर उभा आहे.
राम सिताच्या फोटोत,
राम पण धनुष्या बरोबर उभा आहे.
सर्व देव आपल्या बायकांबरोबर,
अस्ञ-शस्ञ घेऊन उभे आहेत.
पण फक्त,
राधा-कृष्णाच्या फोटोत कृष्ण बासरी
वाजवताना दिसतो. असे का ?
नव-याने मोठे मजेदार उत्तर दिले....
सर्व देव आप आपल्या बायकांबरोबर आहेत. पण फक्त,
"कृष्ण" आपल्या "गर्लर्फेंड बरोबर आहे.
म्हणून तो "मजेत" बासरी वाजवत उभा आहे .
बायको गार नवरा पसार....grin emoticon
SOCIALIZE IT →